२०२६ चा पहिला आठवडा ‘या’ ३ राशींसाठी ठरणार भाग्यवान
२०२६ चा पहिला आठवडा ‘या’ ३ राशींसाठी ठरणार भाग्यवान वर्ष २०२५ संपण्याच्या टप्प्यावर आहे आणि नव्या वर्षाची सुरुवात होण्याआधीचा हा आठवडा काही राशींसाठी अत्यंत शुभ मानला जात आहे. या काळात बुध ग्रह धनु राशीत प्रवेश करत आहे. विशेष म्हणजे सूर्य, मंगळ आणि शुक्र हे ग्रह आधीच धनु राशीत आहेत. त्यामुळे चार ग्रह एकाच राशीत आल्याने … Read more