जिल्हा व सत्र न्यायालय, येथे वर्ग–4 (Class D) पदांची भरती सुरू

जिल्हा व सत्र न्यायालय, येथे वर्ग–4 (Class D) पदांची भरती सुरू जिल्हा व सत्र न्यायालय, सोलापूर यांच्या आस्थापनेवर वर्ग–4 (Class D) संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत असून, ठराविक मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे. सदर भरती अंतर्गत एकूण 03 रिक्त … Read more