जिल्हा परिषद भरती 2026 : जिल्हा परिषद अंतर्गत या पदासाठी अर्ज सुरू
जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 66 रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. आवश्यक शैक्षणिक अर्हता व अनुभव असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत अर्ज सादर करावा.
🔹 रिक्त पदांचा तपशील
| अ.क्र. | पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|---|
| 01 | दवाखाना व्यवस्थापक | 01 |
| 02 | जिल्हा समन्वयक | 01 |
| 03 | जिल्हा महामारी तज्ज्ञ (District Epidemiologist) | 01 |
| 04 | जिल्हा प्रोग्राम समन्वयक | 01 |
| 05 | जिल्हा प्रोग्राम व्यवस्थापक | 01 |
| 06 | नर्स | 01 |
| 07 | आशा गटप्रवर्तक | 01 |
| 08 | एमपीडब्ल्यू (पुरुष) | 39 |
| 09 | वैद्यकीय अधिकारी | 20 |
| एकूण | 66 |
🔹 शैक्षणिक अर्हता
प्रत्येक पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, अनुभव व इतर अटी जाणून घेण्यासाठी संबंधित अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
🔹 अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता :
राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, सातारा - अर्ज करण्याची अंतिम तारीख : 16 जानेवारी 2026
🔹 जाहिरात माहिती
- पद क्र. 01 ते 07 साठी : जाहिरात पहा
- पद क्र. 08 व 09 साठी : जाहिरात पहा
👉 इच्छुक व पात्र उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा.